यंत्रे एक दिवस आधी बुक करा आणि ऑनलाइन पैसे भरालागवडीच्या हंगामाआधी संत्रा व मोसंबी कलमे बुक कराशेती शाळा: वरुड येथील आमच्या केंद्रात पीक प्रशिक्षण

दुग्ध व शेती साहित्य
खासगाई-म्हशींसाठी बादली दूध काढणी यंत्र. वीज किंवा पेट्रोलवर चालते, त्यामुळे वीज गेली तरी दूध काढणे थांबत नाही.
अजून एकही रिव्ह्यू नाही. तुम्ही हे घेतले आहे? इतरांना सांगा कसे वाटले.