
Shetrai Agrotech
वरुड, अमरावती येथे शेती निविष्ठा, भाड्याने यंत्रे, रोपे आणि शेती शाळा. आजच बुक करा आणि ऑनलाइन पैसे भरा.
- यंत्रे भाड्याने, तासाने किंवा दिवसाने
- सेंद्रिय निविष्ठा व खते
- संत्रा, मोसंबी व भाजीपाला रोपे
- शेती शाळा प्रशिक्षण
WhatsApp वर चॅट करा